तळ गाठलेल्या, जुन्या, जाणत्या विहिरीसारखे
खोल, खोल डोळे.
त्यातलंही पाणी आता आटलंय…
आणि खोलवर आत, आता फक्त दु:ख साठलंय!
~ मनिष
(28/1/2013)
तळ गाठलेल्या, जुन्या, जाणत्या विहिरीसारखे
खोल, खोल डोळे.
त्यातलंही पाणी आता आटलंय…
आणि खोलवर आत, आता फक्त दु:ख साठलंय!
~ मनिष
(28/1/2013)